प्रतिनिधी
आर्थिक स्थिती बेताची असणाऱ्या कुटुंबात एखाद्याला दुर्धर आजार झाला तर त्यावरील खर्च त्यांना परवडत नाही. ही बाब पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व चंद्रशेखर बावनकुळे महसूल – मंत्री व ओमप्रकाश शेटे आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व सतीश घाटगे वतीने एकत्रित महात्मा – ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारतप्रधान मंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे कार्ड काढल्यानंतर संबंधितांना मोफत उपचाराचा मिळणार आहे. लाभएकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात १८ लाख १६ हजार लाभार्थी आहेत. पैकी सहा लाख ३६ हजार लाभार्थ्यांनी हे कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्यातील कार्ड काढणाऱ्या नागरिकांचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत ३५ टक्के असून, जिल्हा यात १९ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी हे कार्ड काढून घ्यावे, यासाठी सुदर्शन राऊत आयुष्यमानभारत समिती तालुकाध्यक्ष सर्व नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढाव आयुष्मान भारत कार्डसाठी केवायसी करण्यात आलेल्या लाभार्थीची संख्या ६ लाख ३५ हजार इतकी आहे. उर्वरित लाभार्थीनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, यासाठी सुदर्शन राऊत आयुष्यमान भारत समिती तालुका अध्यक्ष आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थी असणाऱ्या नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, सुदर्शन राऊत आयुष्यमान भारत समिती तालुका अध्यक्ष घनसावंगी

